पत्रकारांची कुटुंबियासह आरोग्य तपासणी सम्पन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

पत्रकारांची कुटुंबियासह आरोग्य तपासणी सम्पन्न

 पत्रकारांची कुटुंबियासह आरोग्य तपासणी सम्पन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः
कर्जत येथे एनसीडी अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पत्रकारांची व त्याच्या कुटुंबियाची आरोग्य तपासणीचे शिबिर घेण्यात आले, उपजिल्हा रुग्णालया च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुचेता यादव यांनी प्रत्येकाला पर्सनली मार्गदर्शन केले, पत्रकार हे 24 बाय 7 कार्यरत असतात त्यांनी आपल्या आरोग्या कडे लक्ष द्यावे असे आवाहन  डॉ यादव यांनी केले. यावेळी डॉ अक्षदा महेश जेवरे यांनी विशेष सहकार्य केले पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने हा उपक्रम यशस्वी झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here