प्रजासत्ताक दिनी जि. प. प्रा. शाळा बागडे वस्ती शाळेत मुलांना गणवेश वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

प्रजासत्ताक दिनी जि. प. प्रा. शाळा बागडे वस्ती शाळेत मुलांना गणवेश वाटप

 प्रजासत्ताक दिनी जि. प. प्रा. शाळा बागडे वस्ती शाळेत मुलांना गणवेश वाटप

जि. प. प्राथमिक शाळा बागडे वस्ती केद्र नान्नज येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थाना प्रजासत्ताक दिनी गणवेश वाटप

नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः यावेळी स्थानीक स्कूल कमेटी सह पालक विद्यार्थी उपस्थित होते.
जि प प्राथमिक शाळा बागडे वस्ती केद्र नान्नज ता जामखेड हि प्राथमीक शाळा नेहमीच शैक्षणिक कामात अग्रेसर असल्याने सर्व स्तरातुन शाळेच्या शैक्षणिक कामाचे कौतुक होत आहे शाळेसाठी नान्नज ग्रामपंचायतच्या स्थानीक निधीतुन सरपंच विद्या ताई मोहळकर यांनी एल् ए डी सेट कचरा कुंडी फिल्टर पाणी आदिची व्यवस्था केली असून स्थानीक स्कुल कमीटी नागरीक यांनी शालेय विद्यार्थासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातुन गणवेश खरेदी करुन दिले तसेच शासनाच्या वतीने मुलीसाठी मोफत गणवेश दिले जातात या सर्व गणवेश वाटपाचा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधुन झेंडावंदना नंतर सर्वाच्या उपस्थित करण्यात आला यावेळी स्थानीक स्कुल कमेटी अध्यक्ष राजेद्र पवार सदस्य भाऊसाहेब पवार दादा पवार हनुमंत राजपुत चंद्रकांत पवार  रामभाऊ पवार इंजिनियर हनुमंत पवार सह वस्तीवरील सर्व ग्रामस्थ पालक महिला विद्यार्था उपस्थित होते.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच मुख्याध्यापक फड सर यांनी विशेष परिश्रम घेतले तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासनाच्या नियमाने काळजी घेऊन शाळेचे शैक्षणिक अध्ययनाचे काम चालु असल्याचे आपल्या प्रतिक्रीयेतुन त्यांनी स्पष्ट केले

No comments:

Post a Comment