ज्येष्ठ शिक्षक नेते प्राचार्य एम एस मरकड यांचे आज 82 व्या वर्षात पदार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

ज्येष्ठ शिक्षक नेते प्राचार्य एम एस मरकड यांचे आज 82 व्या वर्षात पदार्पण

 ज्येष्ठ शिक्षक नेते प्राचार्य एम एस मरकड यांचे आज 82 व्या वर्षात पदार्पण


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेचे सदस्य प्राचार्य मोहनराव तथा एम एस मरकड हे आज 82 व्या  वर्षात पदार्पण करीत आहेत. शिक्षण चळवळीत माध्यमिक शिक्षक सेवा सोसायटीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष व चेअरमन होते मुख्याध्यापक संघाचे ते काही काळ अध्यक्ष होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे सचिव जी डी खानदेशे, खजिनदार रामचंद्र दरे, ज्येष्ठ विश्वस्त जयंत वाघ, मुकेश मुळे ,शिक्षक नेते कैलासराव मोहिते, रघुनाथ सोनवणे, प्राचार्य मगर, प्राचार्य अशोक सांगळे, प्राध्यापक सोपानराव जरे, माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव प्राचार्य सर्जेराव निमसे, सचिव राजेंद्र निंबाळकर, प्राध्यापक पोपटराव काळे प्राचार्य खासेराव शितोळे, प्राचार्य दिनकरराव भोसले, प्राचार्य एकनाथ वाघ, प्राचार्य वसंतराव शिदोरे, प्राध्यापक एल बी म्हस्के, अंबिका महिला बँकेच्या संस्थापिका प्रा. मेधाताई काळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here