आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात 233जणांना लसीकरण पूर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात 233जणांना लसीकरण पूर्ण

 आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात 233जणांना लसीकरण पूर्ण


आष्टी-
19 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू झालेली आहे आज दि, 28जानेवारी रोजी एका दिवशी 233लसीकरण आष्टी येथील ट्रामा केअर सेंटर तथा ग्रामीण रुग्णालयात पूर्ण झालेली आहे. लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ संपूर्ण युनिटचे अभिनंदन केले आणि कौतुक केले आहे.वैद्यकीय आधीकारी राहूल डेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली.ट्रामा केअर सेंटर तथा ग्रामीण रुग्णालय हे उत्कर्षकडे झेप घेत आहे.दि,28 जानेवारी रोजी उपसंचालक डॉ.माले यांनीसदिच्छ भेट दिली.एकाच दिवशी 233लसीकरन पूर्ण केल्या बदल परीसेविका बी.शेख आणि अधिपरीचारिका ए.शेख यांचे आरोग्य उपसंचालक डॉ.माले यांनी विशेष अभिनंदन केले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल टेकाडे, डॉ अमित डोके,मीरा सिस्टर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment