रामचंद्र मित्रमंडळातर्फे संकष्ट चतुर्थीनिमित्ताने गणपतीची महापूजा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

रामचंद्र मित्रमंडळातर्फे संकष्ट चतुर्थीनिमित्ताने गणपतीची महापूजा

 रामचंद्र मित्रमंडळातर्फे संकष्ट चतुर्थीनिमित्ताने गणपतीची महापूजा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः कुंभार गल्ली येथे रामचंद्र मित्र मंडळातर्फे संकष्ट चतुर्थी निमित्ताने गणपतीची महापुजा करण्यात आले.
     यावेळी कोरोना हद्दपार होऊ दे- मानाचा पावन गणपती ला गणेश भक्तांचा साकडं.जामखेड येथील कुंभार गल्लीचा मानाचा पावनगणपती आणि एकमेव चांदीचा असलेला म्हणून ओळख असणारा हा गणपती .  गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद होती सरकारने परवानगी दिल्यानंतर काल संकष्ट चतुर्थी च्या निमित्ताने नारायण राऊत मित्र मंडळाच्या वतीने फोटो फ्रेम आणि लाडू प्रसाद वाटप करण्यात आले.
    यावेळी उपस्थित कार्यक्रमाला विठ्ठल राऊत, नारायण राऊत, मनोज कुलकर्णी, विजय काळदाते, पोपट नाना राळेभात, विकास रालेभात,बिट्टू मोरे, महेश महाराज, राजेंद्र देशपांडे, शहाजी निमोणकार, शहाजी राऊत, संतोष पोटफोडे, शशी खटावकर, विकी राऊत, प्रवीण राऊत,दिगंबर निमोणकार, फिरोज शेख,दिगंबर राऊत, एकबोटे आप्पा, पिनू राऊत, महेश खंडागळे, महेश निमोणकार, नितीन देशपांडे, सचिन गुड, अनंत आसलकर, आश्रू निमोणकार,केशव कोल्हे, संतोष भोंडवे, ज्ञानेश्वर कोळेकर, केरू डोखे, दिगंबर राऊत, पप्पू राऊत, महेश राऊत, दादा निमोणकार, आकाश निमोणकार, बाबा निमोणकार, अनिल विधाते, मोहन राऊत, चंद्रकांत राऊत, बाबा खराडे, महेश राऊत, विशाल राऊत, गणेश मेंढकर, सागर राऊत, रोहित राऊत, आण्णा जाधव यावेळी उपस्थित होते. तसेच नागरिक व कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment