नगर अर्बन को. आॕपरेटिव्ह बँक वरील प्रशासन रद्द करून निवडणूक घेण्यात यावे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

नगर अर्बन को. आॕपरेटिव्ह बँक वरील प्रशासन रद्द करून निवडणूक घेण्यात यावे.

नगर अर्बन को. आॕपरेटिव्ह बँक वरील प्रशासन रद्द करून निवडणूक घेण्यात यावे. 

निवडणूक घेऊन संचालक मंडळ स्थापन करण्यात यावे. 



नगरी दवंडी

जामखेड - जामखेड नगर अर्बन को आॕपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर या बँकेवर आसलेले प्रशासक यांच्या मुळे बँकेचे खातेदार व्यापारी कर्जदार ठेवीदार सभासद  यांना अडचण होते त्यांमुळे तात्काळ प्रशासक हाटऊन निवडणूक घेण्यासाठी जामखेड येथिल व्यापाऱ्यांनी जामखेड येथिल बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना निवेदन दिले निवेदन देताना जामखेड चे प्रतिष्ठित व्यापारी मा अनिल मेहर.मा प्रविन चोरडीया.मा सलीम बागवान.मा मनोज कुलकर्णी .मा पोपट (नाना )रालेभात.मा मुज्जंफर आतार .आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment