डॉ. शेळके याच्या पोलिस कोठडीत वाढ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

डॉ. शेळके याच्या पोलिस कोठडीत वाढ

 डॉ. शेळके याच्या पोलिस कोठडीत वाढ


अहमदनगर ः
बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याची 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता या पोलिस कोठडीत दि.2 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment