प्राचार्य दत्तात्रय वाघ यांना पितृशोक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

प्राचार्य दत्तात्रय वाघ यांना पितृशोक

 प्राचार्य दत्तात्रय वाघ यांना पितृशोक

नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्ताञय वाघ यांचे वडील तुळशीराम वाघ (वय 80) यांचे अल्पशा आजाराने अहमदनगर येथील आनंदञृषी हास्पीटलमध्ये काल शनिवारी पहाटे निधन झाले.त्यांच्यापाठीमागे प्राचार्य वाघ आणि बाळासाहेब वाघ हे दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.चांदा बु. (ता.कर्जत) अंत्यविधीस शेतकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलआण्णा बन्सोडे,महेश साखर कारखान्याचे चेअरमन बापुराव धोंडे,प्राचार्य डा.हरिदास विधाते ,प्राचार्य डा.सोपान निंबोरे,पञकार उत्तम बोडखे ,ड.नवनाथ विधाते,पोपटराव घुले,प्रशासन अधिकारी       प्रा.डा.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते ,दत्ताञय गिलचे, माजी सभापती बापुराव गर्जे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment