आष्टी येथील भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डा.दत्ताञय वाघ यांना पितृशोक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

आष्टी येथील भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डा.दत्ताञय वाघ यांना पितृशोक

 आष्टी येथील भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डा.दत्ताञय वाघ यांना पितृशोक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डा.दत्ताञय वाघ यांचे वडील तुळशीराम वाघ (भाऊ ) (वय 80 ) यांचे आल्पशा आजाराने अहमदनगर येथील आनंदञृषी हास्पीटलमध्ये काल शनिवारी पहाटे निधन झाले.त्यांच्यापाठीमागे प्राचार्य डा.दत्ताञय वाघ आणि बाळासाहेब वाघ हे दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.चांदा बु. (ता.कर्जत) अंत्यविधीस शेतकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलआण्णा बन्सोडे,महेश साखर कारखान्याचे चेअरमन बापुराव धोंडे,प्राचार्य डा.हरिदास विधाते ,प्राचार्य डा.सोपान निंबोरे,पञकार उत्तम बोडखे ,ड.नवनाथ विधाते,पोपटराव घुले,प्रशासन अधिकारी प्रा.डा.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते ,दत्ताञय गिलचे,माऊली बोडखे,संजय शेंडे,माजी सभापती बापुराव गर्जे,सुभाष राऊत,अर्जुन खेडकर,उपप्राचार्य भागीनाथ बांगर,बन्शीभाऊ वाळके,डा.प्रा.राम बन्सोडे,चंद्रकात तुपे,पप्पु गोरे,इंजि.पी.बी.बोडखे,प्रा.डा.आप्पासाहेब टाळके,प्रा.डा.डी.बी.वैद्य आदि  सामाजिक,राजकीय,शिक्षण क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी अर्जुन खेडकर,डा.सुर्यवंशी, प्राचार्य डा.हरिदास विधाते ,प्राचार्य डा.सोपान निंबोरे ,प्रा.डा.डी.बी.राऊत यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment