आज आशा भोसलेंच्या गाणयांची महेफील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

आज आशा भोसलेंच्या गाणयांची महेफील

 आज आशा भोसलेंच्या गाणयांची महेफील


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  अँड. अमीन धाराणी व अँड. गुलशन धाराणी या दामपतयांनी म्युझिकल स्टार्स फेसबुक पेज या माध्यमातून ऑनलाईन गाण्यांची मैफिल मागील काही महिन्यापासून आयोजन करत आहे. व त्यामध्ये स्थानिक व बाहेरील हौशी कलाकारांना वाव देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गायीका आशा भोसले यांनी गायलेले गीत संगीतप्रेमी अँड. गुलशन धाराणी आज सोमवार दिनांक 28 डिसेंम्बर 2020 रोजी रात्री 9 वाजता म्युझिकल स्टार्स फेसबुक लाईव्ह गीत मैफिलीत सादर करणार आहे. यापुर्वी चा त्यांचा लाईव्ह कार्यक्रम 19 हजार रसिकांनी पाहिला आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिकांनी सामील व्हावे. असे आवाहन ग्रुप एडमिन अँड. अमीन धाराणी व योगेश गोंडलिया यांनी केले आहे. पेजवर लाईव्ह येण्यासाठी 70 40 11 99 88 या नंबर वर संपर्क साधावे.

No comments:

Post a Comment