सैन्य दलात निवड झालेल्या वीर जवानांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 17, 2020

सैन्य दलात निवड झालेल्या वीर जवानांचा सत्कार

 सैन्य दलात निवड झालेल्या वीर जवानांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः श्रीराम मित्र मंडळ चौंडेश्वरी उत्सव समिती गोल्डन ग्रुप व अमोल भैय्या मित्र मंडळ यांच्याकडून पाथर्डी येथे गर्जे कॉम्प्लेक्स या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भव्य रक्तदान शिबिर व म सैन्य दलात  भरती झालेल्या तरूणांचा सत्कार केला . यावेळी रक्तदानाच्या 60  बाटल्या रक्त संकलन  करण्यात आले. यावेळी वीर जवान निवड झालेल्या वीर जवानांनी यावेळी अमोल भैया  व आयोजकांचे  आभार मानले.
यावेळी यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्षअमोल गर्जे म्हणाले की की आपल्या देशात कोरणाचच्या  संकटांमुळे रक्त  आहे कमी पडत आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे , समाजाभिमुख काम करून देश सेवा करावी असे आवाहन केले.
यावेळी भाजपाचे पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे  तालुकाध्यक्ष अध्यक्ष माणिक खेडकर  पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण  युवानेते मुकुंद गर्जे  राजेंद्र मंत्री, अजय भंडारी महेंद्र शिरसाट वसंत बाळासाहेब ढाकणे,  नगर लहुजी आहे प्रशांत शेळके कराड अनंत राजे कराड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here