भव्य मशालफेरीचे कर्जत शहरात आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

भव्य मशालफेरीचे कर्जत शहरात आयोजन

 भव्य मशालफेरीचे कर्जत शहरात आयोजन
श्रमदानातून स्वच्छतेचा अमृतमहोत्सव संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या अमृमहोत्सवदिना निमित्त कर्जत शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी  भव्य मशाल फेरी काढण्यात आली,  कर्जत
शहरात स्वच्छतेचा मूलमंत्र जपत उच्च ध्येय ठेवले असून यातून नवा विक्रम केला जात आहे.

No comments:

Post a Comment