सुरवि डिजिटल लॅबच्या वर्धापन दिनानिमित्त दररोज 20 बक्षिसे जिंकण्याची संधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

सुरवि डिजिटल लॅबच्या वर्धापन दिनानिमित्त दररोज 20 बक्षिसे जिंकण्याची संधी

सुरवि डिजिटल लॅबच्या वर्धापन दिनानिमित्त दररोज 20 बक्षिसे जिंकण्याची संधी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दि.23 डिसेंबर रोजी सुरवि डिजिटल लॅब आपला आठवा वर्धापन साजरा ककरतांना नगरकरांसाठी रोज 20 बक्षिसे जिंकण्याची संधी घेऊन आले आहे. वर्ष 2020 ला निरोप देतांना आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुरवि डिजिटल लॅबने दि. 23 डिसेंबर पासून आपल्या फेस बुक पेज वर दररोज एक प्रश्न विचारले जाणार असून, त्याचे उत्तर आपल्या सोप्या भाषेत फेसबुक पेजवर किंवा मो.91-9209660030 या व्हॅटस्अप क्रमांकवर द्यावयाचे आहे. बरोबर उत्तर देणार्यांना दररोज 20 बक्षिसे जिंकण्याची संधी नगकरांसाठी सुरवि डिजिटल लॅब देणार आहे.
सुरवि डिजिटल लॅब म्हणजे फोटो आणि वैयक्तिक गिफ्ट आर्टिकलसाठी चितळे रोड वरील प्रसिद्धदालन ाहे. अनेक वर्षांपासून नगरकरांचे लग्न सोहळा असो वाढदिवस असे अनेक कार्यक्रमांचे फोटो किंवा अल्बम, गिफ्ट आर्टिकल्स्, डेकोरेटीव्ह वस्तूंसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नगरकरांच्या सेवेत सदैव अग्रगण्य आहे.
प्रश्न समजण्यासाठी सुरवि डिजिटल लॅबच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज ला लाईक किंवा मो.9209660030 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुरवि डिजिटल लॅबद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment