अखंड मैत्री ग्रुपने साजरी केली अनाथांसोबत भाऊबीज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

अखंड मैत्री ग्रुपने साजरी केली अनाथांसोबत भाऊबीज

 अखंड मैत्री ग्रुपने साजरी केली अनाथांसोबत भाऊबीज

अनोख्या स्वागताने त्यांना मिळाली मायेची ऊब !


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कुल पारनेरच्या 1992 च्या दहावीच्या ग्रुपने टाकळी ढोकेश्वर येथील आनंद सिंधु वृद्धा आश्रमात जाऊन तेथील वृद्धांना औक्षण करून मिठाई आणि रोख स्वरुपात देणगी ही दिली त्यांच्या या अनोख्या भाऊबीजेन वृध्द आश्रमातील वृध्द भारावुन गेले
   यावेळी न्यु इंग्लिश स्कुलचे प्राचार्य जासुदसर मानिषा जगदाळे जयश्री घावटे / ठुबे डॉ . संदिप औटी रामदास औटी विनायक कानडे रमिज राजे संतोष लोहकरे रमेश भोसले सुनील औटी पंकज घाडगे सौरेखा काळभोर डॉ मनोज लोंढे राहुल नरसाळे , हिरा पावडे सुरेखा आहेर ,आनंद सिंधु वृध्द आश्रमाचे कार्याध्यक्ष प्रा . लक्ष्मण कोठावळे , प्रसाद खिलारी , धनेश कोठावळे वैभव लोंढे मयुर झावरे दिग्विजय झावरे भाऊसाहेब लोंढे, बाबासाहेब ढुस आदी मान्यवर उपस्थित होते .आश्न माचे संचालक विलास महाराज लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment