मोहन देवकाते यांचा वाढदिवस जामवाडी येथे उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

मोहन देवकाते यांचा वाढदिवस जामवाडी येथे उत्साहात साजरा

 मोहन देवकाते यांचा वाढदिवस जामवाडी येथे उत्साहात साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः भावी नगरसेवक मा. मोहन (भाऊ) देवकाते यांचा वाढदिवस जामवाडी येथे गावकरी व मित्र मंडळी यांनी मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.
    यावेळी भावी नगरसेवक यांनी गावातील लहान मुलांन पासुन ते महीला मंडळी व मित्र मंडळी पर्यंत गाव जेवण व चुल बंद आमंत्रण दिले तसेच नगरसेवक हे अत्यंत गरीब कुटुंबातुन त्यांनी आपली सुरुवात केली आहे यावेळी गावातील वयवृद व महिलांनी व गावातील मिञ मंडळी यांनी भावी नगरसेवक यांना आशिर्वाद दिला व भावीवाटचालीस शुभेच्छा देण्यात आले व आनंद साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित कार्यकर्ते मंगेश दादा आजबे, शरद कार्ले, अभिजित राळेभात, नगरसेवक मोहन पवार, सुरज पवार, संतोष गव्हाळे, विकास मासाळ, जमीर सय्यद, मामा गडदे, मुना शिन्दे, भाऊ झाजुरणे, कवि शेळके, दादा शिरगिरे, भाऊ शिरगिरे, मंगेश मुळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment