शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी भरती प्रशिक्षण केंद्राची उज्वल गरुडझेप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 26, 2020

शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी भरती प्रशिक्षण केंद्राची उज्वल गरुडझेप

 शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी भरती प्रशिक्षण केंद्राची उज्वल गरुडझेप

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेड मधील सर्व समाज सेवी संघटना दुसर्या साठी रात्रंदिवस झटणारे सर्व पत्रकार बंधु, जामखेड महाविद्यालय जामखेड, श्री नागेश विद्यालय जामखेड व श्री ल. ना. होशिग विधालय या तीनी प्राचार्य, सर्व एन. सी. सी. आँफिसर, आदरणीय अतिदक्ष विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक मा. तहसिलदार नाईकवाडे साहेब व मा. प्रा. मधुकर आबा राळेभात जामखेड चे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक विधाथ्र्या बरोबर खांद्याला खांदा लावून पळणारे विजय नागरगोजे तसेच श्री. बस्वदे सर श्री. गणेश पवार सर मा. तलाठी भाऊसाहेब इराप्पा काळे तसेच यशस्वी झालेले विद्यार्थी देशसेवेत एक सैनिक सिलेक्शन होण्यामध्ये शिवनेरी अकॅडमी जामखेड हा एक आधारस्तंभ आहे माहोल आहे परंतु म्हणताना गुरू शिवाय विध्या नाही तसेच आपण सर्वांनचेच मार्गदर्शन लाभलेले आहे. आपल्या जामखेडच्या मातीतून देशासाठी सैनिक आमचे नाव भारत आमचे गाव मानणारे रक्ताचे नाते देशासाठी बांधणारे या बहादूर विद्यार्थ्यांना आपले सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here