कापूरवाडीत बिबट्याने वासराला मारले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 28, 2020

कापूरवाडीत बिबट्याने वासराला मारले.

 कापूरवाडीत बिबट्याने वासराला मारले.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः कापुरवाडी येथे बिबट्याने सुरेश शिंदे याच्या जर्शी गायचे वासरु वर बिबट्याने काल रात्री हल्ला करूण मारले. सकाळी लक्षात आल्यावर कापुरवाडी ग्रामस्थ व शिवसेना तालुका प्रमुख राजेद्र भगत व सरपंच संभाजिराजे भगत यांनी वनविभागास कळविन्यात आले. तालुका वन विभाग प्रमुख थीटे साहेबांनी लगेच अधिकारी पाठवुन देऊन पंचनामा केला. कापुरवाडी परीसरात गबराठीचे वातावरन असल्यामुळे ग्रामस्थांनी  ताबडतोब पिंजरा लावन्याची मागणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment