शेकडो कुटुंबात वंधत्वावर मात करून फुलले बाळरूपी अंकुर : डॉ.वैशाली किरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 19, 2020

शेकडो कुटुंबात वंधत्वावर मात करून फुलले बाळरूपी अंकुर : डॉ.वैशाली किरण

 शेकडो कुटुंबात वंधत्वावर मात करून फुलले बाळरूपी अंकुर : डॉ.वैशाली किरण

साइदीप हॉस्पिटल चे घवघवीत यश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः साइदीप हॉस्पिटल मध्ये वंधत्व निवारण केसेस मध्ये 188 बाळ रूपी अंकुर फुलले आहेत  सुमारे एक वर्षा पूर्वी आय व्ही एफ सेंटर साईदीप हॉस्पिटल मध्ये  सुरु करण्यात आले असुन एका वर्षात यशाचे हे उतुंग शिखर पार केल्याचे समाधान आहे व या निमित्त मोफत सल्ला मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे अशी  माहिती डॉ वैशाली किरण यानी दिली.
कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला आकाश ही कमी पडले आहे  कारण मूल बाळ होणार नाही असा विचार त्यानी करून आपल्या मनात ठाम पणे निश्चय च केला होता पण एकदा पुन्हा प्रयतन करु म्हणून प्रयतना अंती परमेश्वर आणि हुस्श त्याना मूल बाळ झाले स्वभाविकच डॉक्टर्स ला सुद्धा यश आले आणि या मुळे साईदीप हॉस्पिटल ची सुद्धा ऊंची वाढली आहे या निमित्त 20 नोव्हेम्बर ते 30 नोव्हेम्बर दरम्यान मोफत सल्ला व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे असे त्यांनी सांगितले.
सूरत येथील प्रसिद्ध 21सेंचुरी आय व्ही एफ क्लिनिक प्रमुख डॉ किशोर नाडकर्णी  व डॉ. पूजा नाडकर्णी यांचे  बहुमूल्य मार्गदर्शन लाभल्याने साईदीप हॉस्पिटल मध्ये वंधत्व निवारण पद्धती द्वारे यशस्वी उपचार केल्याने सुमारे 188 शहर व जिल्ह्यातील  शेकडो कुटुंबांच्या जीवनात बाल रूपी अंकुर फुलले आहे ,अवघड किंवा पूर्वी उपचार घेतलेले पण यश न लाभलेले अनेक पेशंट्सचा यात समावेश आहे या निमित्त 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान शिबीर आयोजित केले आहे ज्या मध्ये वंधत्व निवारण संबंधी मोफत  सल्ला व मार्गदर्शन तसेच विविध तपासण्या व प्रक्रिया या सवलतीच्या दरात करण्यात येतील अशी माहिती प्रसिद्ध प्रसूति व आय व्ही एफ़ तज्ञ डॉक्टर वैशाली किरण यांनी दिली स्त्रियान प्रमाणे पुरुषां मध्ये सुद्धा दोष असतात शुक्राणूची कमी या वर आधुनिक पद्धतीने उपचार करणे शक्य आहे पूर्वी पुणे अथवा मुंबई चेन्नई, बंगळुरू येथे जावे लागत होते पण आता नगर मध्ये वंधत्व निवारण उपचार पद्धती माफक दरात शक्य आहे असे सांगून डॉ.वैशाली किरण यांनी या यशा निमीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ज्याचा लाभ गरजू व्यक्तीनी घ्यावा  वंधत्व निवारण संबंधी काही शंका असल्यास त्यांचे निरासन करण्यात येईल तसेच पेशंट चे नाव गुप्त ठेवण्यात येईल शिबिराची वेळ स 10 ते दु 2 पर्यन्त असेल असे ही डॉ.वैशाली किरण यांनी संगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here