जामखेड तालुका प्रहार जनशक्तीकडून पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

जामखेड तालुका प्रहार जनशक्तीकडून पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

 जामखेड तालुका प्रहार जनशक्तीकडून पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः आपली सामाजिक बांधिलकी समाज संघटन तसेच राजकिय आवड असल्याची उत्सुकता पाहुन तसेच प्रहार संघटना नवीन येणारे सर्व इलेक्शन लढण्याच्या अनुषंगाने या निवडणुकी मध्ये निवड करण्यासाठी प्रहार संघटने कडुन कार्यकारणी जाहीर करण्यात आले. तसेच जामखेड तालुक्यामध्ये युवक संघटना व विद्यार्थ्यी संघटना ची  लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. या वेळी जिल्हा  राज्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष मा. संतोष भाऊ पवार जिल्हा अथ्यक्ष विनोदसिंग परदेशी तालुका अध्यक्ष मा. जयसिंग उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी तालुका कार्यध्यक्ष भिमराव पाटील ता. उपाध्यक्ष गणेश हगवणे ता. उप. कार्याध्यक्ष प्रताप अण्णा काशिद ता. संघटक शिवाजी सातव, शहर अध्यक्ष नय्युम भाई शेख, ता. अध्यक्ष दिव्यागसेल संदीप भुजबळ या प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून तसेच जामखेड च्या नागरिकांन कडुन व कार्यकर्ते कडुन त्या
चे अभिनंदन करण्यात आले व सर्वाणा शुभेच्छा देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here