किन्ही परिसरात बिबट्याने घेतला दुसरा बळी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

किन्ही परिसरात बिबट्याने घेतला दुसरा बळी !

 किन्ही परिसरात बिबट्याने घेतला दुसरा बळी !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
आष्टी ः
तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकर्‍याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या बालकावर झेप घालून उचलून नेले. काही वेळात परिसरात या बालकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here