शिवस्मित मल्टीस्टेटचे संचालक सतीश जानवळेचे दुःखद निधन, आधारवड हरपला
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिवास्मित मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक यांचे सोमवारी (दि. 12 ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांना मोठे दुःख झाले आहे.
श्री सतीश जानवळे यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यांनी अनेकांना अडचणीत असताना मदत केल्यामुळे हितचिंतक व मित्रांना आधारवड हरवला असे वाटत आहे.
त्यांचे मागे आई, एक मुलगा, भाऊ, पत्नी, मुलगी, नातवंडे, मेहुणे, जावई असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment