पोलीस पाटील संघटनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी वाघमारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

पोलीस पाटील संघटनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी वाघमारे

 पोलीस पाटील संघटनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी वाघमारे  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पाथर्डी ः पोलीस पाटील संघटना पाथर्डीतालुकाध्यक्षपदी वसंतराव वाघमारे यांची निवड करण्यात आली पाथर्डी पोलीस ठाण्यात झालेल्या पोलीस पाटील संघटनेच्या बैठकीत पाथर्डी तालुक्यातील मानिकदौंडी  येथील वसंतराव वाघमारे यांची एकमताने निवड केल्याची घोषणा पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव पाटील नागरगोजे यांनी केली यावेळी पाथर्डीचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष वंसतराव वाघमारे यांना नियुक्तीचे पञ देण्यात आले मावळते पाथर्डी तालुका अध्यक्ष नामदेव वांढेकर यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष पवार अनिल माकोणे भांड पाटील सुभाष खंडागळे कालिदास गोसावी दिलीप साळवे अण्णासाहेब खंडागळे बाळासाहेब गोरे लक्ष्मण जाधव रविंद्र कासोळे नानासाहेब कंठाळी अण्णासाहेब धायगुडे आसाराम भुजबळ कान्हु दोडके भगवान रनमले शिवाजी मोहीते नवघीरे पाटील संगीता औटी आदी पोलीस पाटील उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here