कोहकडीतील रस्त्याचे आ. लंकेंच्या हस्ते भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 22, 2020

कोहकडीतील रस्त्याचे आ. लंकेंच्या हस्ते भूमिपूजन

 कोहकडीतील रस्त्याचे आ. लंकेंच्या हस्ते भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील ग्रामदैवत श्री. रतनेश्र्वर महादेव मंदिराच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणानाचा भूमिपूजन समारंभ तालुक्याचे  आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी फटाक्यांची आताषबाजी करून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर  श्री. रत्नेश्र्वराचे सर्वांनी दर्शन घेऊन रत्नेश्र्वराच्या सभामंडपात सभेचे आयोजन करण्यात आले.या ठिकाणी प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. साहेबराव पानगे यांनी आमदार निधीतून 25 लाख रुपये रस्त्यासाठी व 2.5 लाख रुपये हाइमॅक्स साठी  देऊन आपली वचनपूर्ती केल्याबद्दल लंके तसेच सर्व अतिथी मान्यवरांचे सर्व  ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन केले व ऋण व्यक्त केले.
यावेळी अशोकराव सावंत (अध्यक्ष, पश्चिम विकास महामंडळ) प्रशांत गायकवाड (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), किसनराव रासकर (अध्यक्ष, पारनेर तालुका ओबीसी. सेल), विक्रमसिंह कळमकर (अध्यक्ष, पारनेर तालुका यु. रा. कॉ.) सौ. सुवर्णताई धाडगे (महिला अध्यक्षा रा. कॉ.) अण्णा बढे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती) राहुल झावरे (प्रथम लोकनियुक्त सरपंच वनकुटे), सरपंच सौ. सिमा पवार, जयवंत गायकवाड, रत्नेश्वर महादेव ट्रस्टचे अध्यक्ष सुदाम पवार, उपाध्यक्ष किसन चौधरी, कोहकडी वि.सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास चौधरी, उपाध्यक्ष संभाजी टोणगे, ह.भ.प.खंडू टोणगे,उद्योगपती अरुण पवार, संदीप सालके,भाऊसाहेब मदगे, संभाजी मदगे, मनोहर कोरेकर, पांडुरंग कारखिले, संतोष कारखिले, बाजीराव कारखिले, शिवाजीराव खेमनर, निलेश शेंडगे, दत्ता शेंडगे, अरुण टकले,रामदास घावटे,सतिश थोरात, किसन पवार, सुधिर बढेकर,उत्तम पवार,लहानु चाबुकस्वार,बाळासाहेब चौधरी, विठ्ठल चौधरी,राजेंद्र गोगडे, चंद्रकांत गोगडे, बाळासाहेब चौधरी, जालिंदर झरेकर, संजय झरेकर,विजय झरेकर, संतोष झरेकर,दत्ता जांभळकर, सतिश गोगडे,  भाऊसाहेब गोगडे, संजय खंडेकर, कैलास कोळपे, बबन टोणगे,नाना टोणगे बाळू गोगडे,नितीन गोगडे, नवनाथ कोळपे, शशिकांत ढवण, सुरेश ढवण,वामन ढवण, जालिंदर ढवण, विजय टोणगे, गोरख टोणगे, वाल्मिक टोणगे, जालिंदर कौटकर,अरुण टोणगे, दिलीप टोणगे, शहाजी टोणगे, मनोहर टोणगे, राजू गायकवाड, भगवान गायकवाड, विट्ठल गायकवाड,राहुल गायकवाड, धनंजय गायकवाड, तुकाराम गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, हरीचंद्र कनिच्छे,दत्ता कनिच्छे पशुवैद्यक महेंद्र पानगे, महेंद्र रासकर, भास्कर शिंदे, शहाजी नवले, पाराजी ढवण,दादा टुले, रामा कर्‍हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment