भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे यांचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 24, 2020

भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे यांचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सत्कार

भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे यांचा जिल्हाधिकारी राहुलद्विवेदी यांच्याहस्ते सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ःभिंगार अर्बन बँक नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठिशी उभी राहिली आहेबँकेच्या माध्यमातून छोट छोट्या व्यवसायिकांपासूनमोठ मोठ्या उद्योजकांना कर्जरुपी सहकार्य करुन त्यांचा व्यवसाय भरभराटीस आणण्यास मदत केली आहेत्याचप्रमाणे सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आहेतआधुनिक सेवामुळे बँकेचा कारभार पारदर्शीपद्धतीने सुरु असून ही वाटचाल सर्वांच्या सहकार्याने कायम राहील असे सांगून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची जिल्ह्यातील त्यांची कारकीर्द धडाकेबाज  कौतुकास्पद अशीच ठरली आहेत्यांच्या हस्ते माझा सत्कार होतो ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे यांनी केले.

     जिल्हा वारकरी सेवा संघाच्यावतीने भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे यांचा सत्कार मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलायाप्रसंगी विश्वनाथ राऊतउपवनसंरक्षक आदर्श रेड्डीबँकेचे व्हाईस चेअरमन किसन चौधरीसुनिल साखरेमाजी महापौर भगवान फुलसौंदरनाथाजी राऊतपांडूरंग हजारे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणालेनगर जिल्हा विस्ताराने मोठा असल्याने काम करतांना अनेक अडचणी येतपरंतु सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात आपण चांगले काम करु शकलोया ठिकाणी केलेल्या कामाचा अन् अनुभवाचा पुढील कारकिर्दीस उपयोग होईलभिंगार बँकेचे काम चांगले असूनजास्तीत-जास्त लोकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन केले.

     


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here